मुली रस्त्यावरच झोपल्या, सगळीकडे आरडाओरड, शिवाजी पार्क पोलिसांकडून मोठी धरपकड, मुंबईतले आंदोलन पेटले
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीचे सलग दुसऱ्या दिवशी राजधानी दिल्लीसह देशभरात आंदोलन सुरु आहे. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन दोन दिवस सुरु आहेत.
1 / 5

dadar शिवाजी पार्कात सीजेपी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी मुलींना रस्त्यातच अटक केली आहे. cjp protest
2 / 5
सीजेपी कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कात तरुणींना अटक करताना आंदोलकांनी महिला पोलिसांना जोरदार विरोध करत घोषणाबाजी केली.
3 / 5
दादर शिवाजी पार्कात मुलींना धरपकड करण्यात आली. यावेळी सीजेपीच्या मुलींना पोलिसांनी धरुन उचलत गाड्यांमध्ये कोंबले आहे.
4 / 5
शिवाजी पार्कात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना देखील अडवण्यात आले. त्यानंतर येथे दादर परिसरात पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली आहे.
5 / 5
दादर शिवाजी पार्कात मनसेचे नेते अमित ठाकरे यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि तेसज ठाकरे यांनी शिवसेना भवनात धाव घेतली आणि रस्त्यावर ठिय्या मांडून मुंबईत आता आंदोलन आता मोठे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us