बूट घालताय? थांबा!, तरुणाच्या बुटात सापडला विषारी कोब्रा साप, थरारक फोटो समोर
नाशिकच्या निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे एका घरात 2-3 फूट लांबीचा विषारी इंडियन स्पेक्टिकल कोब्रा साप आढळला. परशुराम गुज्जर यांच्या घरातील बुटात साप असल्याचे त्यांच्या कुत्र्याच्या भुंकण्याने लक्षात आले

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
दुसरं बाळ होण्याआधीच भारती सिंहकडून तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? मुलगा झाला तर..
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
