Knowledge : दंश केल्यास मुंगी चावल्यासारखं वाटतं, पण जीव मात्र जातो, किंग कोब्रापेक्षा भयंकर साप माहिती आहे का?

हा साप किंग कोब्रापेक्षा पाच पटीने विषारी आहे. या सापाने दंश केल्याचे समजतही नाही. व्यक्तीचा मृत्यू मात्र होतो. म्हणूनच या सापाला सगळे घाबरतात.

| Updated on: Nov 02, 2025 | 9:59 PM
1 / 5
सापाला पाहताच आपण घाबरून जातो. काही साप हे चांगलेच विषारी असतात. बहुसंख्य साप हे बिनविषारी असतात. अज्ञानामुळे, भीतीपोटी साप दिसताच आपण त्यांना मारून टाकतो.

2 / 5
 दरम्यान, या पृथ्वीवर असे काही साप आहेत, जे फारच विषार आहेत. काही साप तर किंग कोब्रापेक्षाही घातक असतात. अशाच एका सापाला सायलेंट किलर म्हटले जाते. कॉमन करैट स्नेक असे या प्रजातीचे नाव आहे.

3 / 5
सापाची ही प्रजाती फार विषारी असते. हा साप एकदा चावला की त्रास जाणवत नाही. मात्र दंश केल्यानंतर पुढच्याच काही तासांत व्यक्तीचा मृत्यू होतो. सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाला आहे, हे समजतही नाही.

4 / 5
कॉनम करैट हा साप कोब्रा नागापेक्षा पाच पटीने विषारी असतो, असे म्हटले जाते. हा साप नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशांत आढळतो.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)