कोथिंबिरीला भाव न मिळाल्यामुळे संतप्त युवा शेतकऱ्याने कोथिंबीर रस्त्यावर फेकली, फोटो व्हायरल

मात्र मार्केट यार्डात आल्यानंतर एका कॅरेटला केवळ दहा रुपये दर मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त झाला असल्याचं त्याने सांगितलं.

| Updated on: Aug 05, 2023 | 12:17 PM
1 / 5
बीड येथील शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात विक्रीसाठी आणलेल्या कोथिंबीरीचे 50 कॅरेट रस्त्यावर फेकून दिले.

2 / 5
कोथिंबिरीला भाव न मिळाल्यामुळे संतप्त युवा शेतकऱ्याने कोथिंबीर रस्त्यावर फेकली.

3 / 5
बीड जिल्ह्यातील नेकनूर तालुक्यातल्या वैभव शिंदे असे त्या शेतकऱ्याचं नाव आहे.

4 / 5
बीडवरून सोलापूरला कोथिंबीर आणण्यासाठी एका कॅरेटला 50 रुपये खर्च झाला होता.

5 / 5