
अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणजेच मानसी नाईक आता बॉयफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे.

मानसीच्या लग्नाचे हटके फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत.

या दोघांचे हे फोटो परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.

लग्न, मेहंदी हळद या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मानसी कमालीची सुंदर दिसली.

आता ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. तिच्या चाहत्यांनासुद्धा हे फोटो पसंतीस येत आहेत.