मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये किसिंग, व्हिडीओ लिक

मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये किस करणाऱ्या जोडप्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही घटना हैदराबादच्या मेट्रो स्टेशनची असल्याचं बोललं जात आहे. गेल्या 24 तासात कमीत कमी तीन व्हिडीओ लिक झाले आहेत. हे तीनही व्हिडीओ हैदराबाद मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमधील आहेत. याआधीही प्रेमी युगलांच्या मेट्रो स्टेशनवरील काही व्हिडीओ लिक झाल्याचे समोर आले होते. हे व्हिडीओ कंट्रोल […]

मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये किसिंग, व्हिडीओ लिक
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM