PHOTO | धार्मिक स्थळांवर पहिल्याच रविवारी भाविकांची गर्दी, नियमांची अनेक ठिकाणी पायमल्ली

दिवाळी, पाडव्याच्या मुहूर्तावर नियम अटींसह राज्यातील मंदिरे सुरु करण्यात आली. यानंतर पहिल्याच रविवारी राज्यातील मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

PHOTO | धार्मिक स्थळांवर पहिल्याच रविवारी भाविकांची गर्दी, नियमांची अनेक ठिकाणी पायमल्ली
26 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी निमित्त गर्दी होऊ नये म्हणून 25 आणि 26 नोव्हेंबरला पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे काही वारकरी त्यापूर्वीच मंदिर परिसरात जाऊन गर्दी करत असल्याचं दिसत आहे.
| Updated on: Nov 22, 2020 | 5:07 PM