100 रुपयांची वस्तू डिमार्टमध्ये 21 रुपयांमध्ये, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, थेट सकाळीच..

डिमार्टकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट देण्यात आले. डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. 21 रूपयांची खास गोष्ट खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्टची मोठी खेळी बघायला मिळतंय.

| Updated on: Nov 21, 2026 | 3:25 PM
1 / 5
डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठी सवलत वस्तूंवर दिली जाते. हेच नाही तर मार्केटमध्ये मिळणारी प्रत्येक गोष्ट डिमार्टमध्ये स्वस्तात मिळते. डाळींवरही मोठी सूट मिळते.

डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठी सवलत वस्तूंवर दिली जाते. हेच नाही तर मार्केटमध्ये मिळणारी प्रत्येक गोष्ट डिमार्टमध्ये स्वस्तात मिळते. डाळींवरही मोठी सूट मिळते.

2 / 5

एखादी गोष्ट डिमार्टमध्ये 100 रूपयांना मिळते ती वस्तू डिमार्टमध्ये 50 रूपयांच्या आतमध्ये मिळते. यामुळेच डिमार्टमध्ये कधीही खरेदीला जा तुम्हाला प्रचंड गर्दी बघायला मिळेल. 

3 / 5

डिमार्टमध्ये खरेदी केल्याने पैशांची मोठी बचत होते. जवळपास लोक महिन्याचा किराणा हा डिमार्टमध्ये जाऊन भरतात. विशेष म्हणजे सणावाराला मिळणारी प्रत्येक गोष्ट डिमार्टमध्ये असते. 

4 / 5

त्यातच एक 21 रूपयांची वस्तू घेण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे एक एक व्यक्ती डझनभर या वस्तू घेऊन जातानाही दिसत आहे. ही वस्तू बाहेर 100 च्या पुढे मिळत आहे. 

5 / 5

डिमार्टमध्ये 21 रूपयांची वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. काचेची सुंदर बरणी डिमार्टमध्ये फक्त 21 रूपयांना मिळत आहे, हीच बरणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी तूफान गर्दी केली. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us