AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या 5 प्रसिद्ध माय-लेकींची जोडी, कोणी गाजवला बॉक्स ऑफिस, तर कोणाला करावा लागला करिअरसाठी मोठा संघर्ष?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न आणि आई झाल्यानंतर बॉलिवूडला निरोप दिला. तर काही अभिनेत्री अशा देखील ज्यांनी घर सांभाळत करियर देखील केलं. त्यानंतर त्यांच्या मुलींनी देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर बॉलिवूडच्या अशा 5 प्रसिद्ध माय-लेकींच्या जोड्या आहे, ज्यामध्ये कोणी बॉक्स ऑफिसवर राज्य केलं तर, कोणाला करिअरसाठी मोठा संघर्ष करावा लागला....

| Updated on: Nov 21, 2026 | 3:24 PM
Share
एक काळ असा होता जेव्हा चित्रपटसृष्टीत तनुजा यांचं एक वेगळंच अस्तित्व होतं. खोडकर आणि रोमँटिक भूमिकांसाठी त्या अनेकदा सिनेमा निर्मात्यांच्या पसंतीस उतरल्या. 60 च्या दशकात त्या त्यांच्या बोल्ड भूमिकांसाठीही ओळखल्या जात होत्या. 90  च्या दशकात त्यांची मुलगी काजोलने चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तिने देखील आई प्रमाणेच बॉलिवूड गाजवलं.

1 / 5
बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल, हेमा मालिनी यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक भक्कम स्थान निर्माण केलं. 1970 च्या दशकात त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं, त्यांची मुलगी, ईशा देओलनेही चित्रपटनिर्मितीत आपले नशीब आजमावलं, पण तिच्या आई प्रमाणे तिची कारकीर्द फार काळ टिकली नाही.

2 / 5
अमृता सिंग 1980 च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसल्या. त्यांनी अनेक सिनेमामंध्ये सहाय्यक भूमिकाही साकारल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, त्यांची मुलगी सारा अली खान हिनेही अभिनयात आपले नशीब आजमावलं असून तिनेही चाहत्यांना प्रभावित केले आहे. आज सराा हिला देखील कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही.

3 / 5
 श्रीदेवी यांनी 80  आणि 90 च्या दशकात बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर, त्यांची मुलगी जान्हवी कपूरनेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आज ती बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे या दोन्हीमध्ये यशस्वी कामगिरी करत आहे.

4 / 5
1980 च्या दशकात सोनिया राझदान त्यांच्या सौंदर्य आणि धाडसासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक काळाच्या पुढे असलेल्या भूमिका साकारल्या. त्या आजही अनेक सिनेमांमध्ये काम करत आहेत. दरम्यान, आलिया भट्टनेही आपल्या आईप्रमाणेच सिनेमांमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.

5 / 5
Follow Us
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!