सर्वात घातक मित्र कोणते, चाणक्य नीतीमधील या तीन सल्ल्यांकडे कधीच दुर्लक्ष करू नका!

आचार्य चाणक्य यांनी काही मोलाचे सल्ले दिले आहेत. त्यांनी तुमच्या आयुष्यात सर्वाधिक घातक असणाऱ्या लोकांबद्दल सांगितले आहे. अशा लोकांपासून दूर राहायला हवे, असे चाणक्य नीति सांगते.

| Updated on: Dec 25, 2025 | 12:18 AM
1 / 5
आचार्य चाणक्य यांना इतिहासातील सर्वात हुशार राजकारणी, कुटनितीतज्ज्ञ म्हटले जाते. चाणक्य यांनी राजकारण, अर्थशास्त्र याविषीय काही अतिशय कामाचे सल्ले दिलेले आहेत. त्यांनी दिलेले हे सल्ले आजही आपल्याला रोजच्या व्यवहारात उपयोगी पडतात. म्हणूनच त्यांनी सांगितलेले विचार आज चाणक्य नीति म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत.

2 / 5
कोणत्याही नात्यात भावनांपेक्षा सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत, असे आचार्य चाणक्य सांगतात. चाणक्य यांच्या मतानुसार मतभेद असला म्हणजे नाते तोडायचे नसते. कधीकधी धीर धरून सगळ्या गोष्टींचे विश्लेषण करावे. त्यानंतरच संंबंधित नात्याबाबत विचार करावा.

3 / 5
चाणक्य यांच्यानुसार काही नाते हे विषासारखे असतात. या नात्याचा आपल्यावर हळूहळू नकारात्मक परिणाम होतो. अशा नात्यांमुळे आपला आत्मसन्मान नष्ट होतो. त्यामुळेच अशा नात्यातून बाहेर पडावे आणि आपला सन्मान ठेवणाऱ्या व्यक्तीसोबतच नाते जोडावे.

4 / 5
ज्या ठिकाणी तुम्हाला आदर दिला जात नाही. ज्या नात्यात तुमचा उपयोग करून घेतला जातो, अशा नात्यात राहण्यात काहीही अर्थ नाही. एखादी व्यक्ती तुमचा उपयोग करून घेत असेल आणि गरज संपली की तुम्हाला वाऱ्यावर सोडून देत असेल तर अशा नात्यातून बाहेर पडावे.

5 / 5
जर एखाद्या नात्यामुळे तुमची मानसिक शांती नष्ट होत आहे. तसेच तुम्हाला जगणे कठीण होत असेल तर असे नाते लगेच तोडावे. तसेच तुमचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीसोबतच नाते जोडावे. (टीप-  ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधा. )