
मंगळ ग्रहाचा स्वामी मंगळ देव आहे. मंगळ देवाला भारतीय ज्योतिषशास्त्रात फार महत्त्व आहे. मंगळ ग्रहाचा संबंध हा साहस, ऊर्जा, पराक्रम यांच्याशी आहे.23 जुलै रोजी मंगळ ग्रह अन्य राशीत प्रवेश करणार आहे.

सध्या मंगळ ग्रह सूर्याच्या सिंह राशीत भ्रमण करत आहे. त्यानंतर हा ग्रह 28 जुलै रोजी कन्या राशीत प्रवेश करेल.

वर सांगितल्याप्रमाणे मंगळ ग्रह सहस, ऊर्जा, संघर्ष, राग, वीरता, यांच्यावर प्रभाव पाडतो. 2025 साली मंगळ ग्रह अन्य राशीत प्रवेश करताना त्याचा कर्क, मेष, तुळा, मकर या राशींवर प्रभाव पडताना दिसणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे राग वाढू शकतो. या चार शीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घाई-गडबडीत निर्णय घेऊ नका. लग्न, संपत्ती, गुंतवणूक याबाबतही पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.