Damini Cast : ‘दामिनी’ सिनेमातील कास्ट, 32 वर्षांत झालेत इतके बदल, दोघांचं निधन

अभिनेता सनी देओलचा सुपरहिट सिनेमा 'दामिनी' प्रदर्शित होऊन 32 वर्षे झाली आहेत. सिनेमातील काही डायलॉग आजही चर्चेत असतात. सिनेमातील काही स्टार आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत, तर काही त्यांच्या खासगी जीवनात व्यस्त आहे. तर सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्यांचं निधन झालं आहे.

| Updated on: Oct 26, 2025 | 2:52 PM
1 / 5
दिवंगत अभिनेते अमरीश पुरी... सिनेमा अमरीश पुरी यांनी इंद्रजीत चड्ढा नावाच्या वकिलाची भूमिका साकारली होती. या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 2005 मध्ये अमरीश पुरी यांनी अखेरचा श्वास घेतला.

2 / 5
अभिनेता आमीर खान  देखील सिनेमात होता. आमिर खानने दामिनी सिनेमात एक छोटीशी भूमिका केली होती. आता, आमिर खान बॉलीवूडच्या सुपरस्टारपैकी एक आहे. तो आता 60 वर्षांचा आहे.

3 / 5
मीनाक्षी शेषाद्री हिने सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती आणि तिने साकारलेल्या  भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. मीनाक्षी शेषाद्रीने सिनेमात ‘दामिनी’ ही भूमिका साकारली होती. 32 वर्षात मीनाक्षी शेषाद्रीचे रूप पूर्ण बदललं आहे.

4 / 5
दामिनी सिनेमात अभिनेते ऋषी कपूर यांनी दामिनीचे पती शेखर गुप्ता यांची भूमिका केली होती. 2020 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.

5 / 5
दामिनी सिनेमात अभिनेते सनी देओल यांनी वकील गोविंद श्रीवास्तव यांची भूमिका साकारली होती. सनी देओल आता 68 वर्षांचे आहे. आजही सनी देओल बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.