अजित पवार यांच्या लेकाचा शाही साखरपुडा, सुप्रिया सुळे खास फोटो पोस्ट करत म्हणाल्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लेक जय पवार यांचा नुकताच शाही थाटात साखरपुडा पार पडला. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो देखील सध्या व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पवार कुटुंबात रंगलेल्या आनंद सोहळ्याची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Apr 11, 2025 | 9:08 AM
1 / 5
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लेक जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्यासोबत पार पडला. 10 एप्रिल रोजी शाही थाटात साखरपुडा संपन्न झाला आहे.

2 / 5
साखपुड्यानंतर सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत नव्या जोडप्याला शुभेच्छा आणि नव्या सूनेचं कुटुंबात स्वागत केलं आहे.

3 / 5
साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'जय मी तुझ्यासाठी प्रडंच आनंदी आहे... ऋतुजा तुझं स्वागत... दोघांनी देखील शुभेच्छा...' सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
पुण्यातील अजित पवारांच्या फार्महाऊसवर साखरपुडा सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होतं.  जय पवार यांच्या साखरपुड्यासाठी अनेक पाहुणे मंडळी एकत्र आले होते.

5 / 5
ऋतुजा पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर,  साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.