कंगाल पाकिस्तान लोकांसाठी साधी ही एक गोष्ट करू शकत नाही, गॅस सिलिंडरसाठी लोकांचा खिसा रिकामाच!

पाकिस्तानात गॅस सिलिंडरची किंमतही प्रचंड वाढली आहे. तेथे एलबिजी घरगुती गॅस सिलिंडरची (11.8 किलोग्रॅम) किंमत सामान्य माणासाच्या बजेटच्या बाहेर गेली आहे. सध्या पाकिस्तानात घरगुती गॅस सिलिंडर 4,000 ते 5,150 रुपयांना विकले जात आहे.

| Updated on: May 20, 2026 | 9:16 PM
1 / 5
पाकिस्तान हा असा देश आहे जो नेहमीच आर्थिक चणचण आणि महागाई या मोठ्या संकटांना तोंड देत असतो. सध्या इराणच्या युद्धामुळे तर तेथे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तेथे लोकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

2 / 5

पाकिस्तानात गॅस सिलिंडरची किंमतही प्रचंड वाढली आहे. तेथे एलबिजी घरगुती गॅस सिलिंडरची (11.8 किलोग्रॅम) किंमत सामान्य माणासाच्या बजेटच्या बाहेर गेली आहे. सध्या पाकिस्तानात घरगुती गॅस सिलिंडर 4,000 ते 5,150 रुपयांना विकले जात आहे.

3 / 5

हिवाळ्याच्या दिवसात पाकिस्तानात गॅस सिलिंडची किंमत वाढते. कारण या काळात गॅसचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. हिवाळ्यात गॅस सिलिंडरची किंमत 8000 पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढते.

4 / 5

व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत तर पाकिस्तानात थेट 13,600 ते 17,000 रुपयांवर पोहोचली आहे. पाकिस्तानात व्यावसायिक गॅस सिलिंडर 45.4 किलोंचा असतो. दरम्यान, पाकिस्तानात भारतात ज्या प्रमाणे गॅस सिलिंडरवर सबसीडी दिली जाते, तशी एखादी सबसीडी दिली जाते का ते जाणून घेऊ या..

5 / 5

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबाना एलपीजी गॅस सिलिंडरवर कोणत्याही प्रकारची सबीसीडी दिली जात नाही. भारतात प्रत्येक घरुगीत सिलिंडरवर 300 रुपये परत मिळतात. पाकिस्तानात अशी कोणतीही योजना नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us