
disadvantages of eating almonds

बदाम व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत आहे. ड्राय फ्रूट जास्त प्रमाणात खाल्ला तर व्हिटॅमिन ओव्हरडोज होईल. हॅमरेज सारखा गंभीर आजार बदाम जास्त खाल्ल्याने होऊ शकतो.

शरीरात टॉक्सिन्स वाढले तर ते पोटाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच गरोदर महिलांना याचं जास्त सेवन करू नये असं सांगितलं जातं.

काहीही खावं पण प्रमाणात खावं असं म्हणतात. बदामात भरपूर फायबर असतात पोटासाठी ते चांगलेच असतात पण ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पचनात समस्या उद्भवू शकतात.

बदाम खाऊन वजन वाढतं. वजन तर बदाम कमी खावेत. जास्त बदाम खाल्ल्याने तुमचं वजन वाढेल आणि पोटाभोवती चरबी होईल. त्यामुळे बदाम प्रमाणात खावेत.