AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lionel Messi: लियोनेल मेस्सीचे शिक्षण किती? कामगाराचा मुलगा ते गॉड ऑफ फुटबॉलचा थक्क करणारा प्रवास

God Of Football: अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आज मुंबईचा पाहुणचार घेणार आहे. काल तो कोलकत्ता येथे होता. मेस्सीचा देशात मोठा चाहता वर्ग आहे. एका कामगाराचा मुलगा असा झाला गॉड ऑफ फुटबॉल.

| Updated on: Dec 14, 2025 | 4:52 PM
Share
Footballer Lionel Messi Education:  अर्जेटिंनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी 14 वर्षानंतर भारतात आला आहे. त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी कोलकत्त्यात जमा झाले होते. काही तर लग्न थांबवून मैदानावर आले होते. त्यानंतर कोलकत्ता येथील सॉल्टे लेक मैदानावर खुर्च्या, पाण्याच्या बॉटलचा चाहत्यांनी रागा रागात फुटबॉल केला.

1 / 6
लियोनेल मेस्सीने कमी वयातच फुटबॉल जवळ केला. त्याचा त्याच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला. मेस्सीचा जन्म 24 जून 1987 रोजी  सांता फे के रोसारियोमध्ये झाला होता. त्याचे वडील  जॉर्ज मेस्सी स्टील कारखान्यात काम करत होते. तर आई सेलिया कुकिटिनी एका चुंबक तयार करणाऱ्या कारखान्यात काम करत होती. चार भावंडात तो तिसऱ्या क्रमांकाचे अपत्य आहे.

2 / 6
अर्जेटिंनामध्ये 6 व्या वर्षी शाळेत शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येतो. येथे 11 व्या वर्षापर्यंत त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर त्यानंतर तो माध्यमिक शिक्षणाकडे वळला. अर्जेटिनामध्ये मेस्सी किती शिकला ही खातरीलायक माहिती समोर येत नाही. त्याने सांता फे राज्यातील  रोसारियोमधील एस्कुएला क्रमांक 66 जनरल लास हेरास येथे शिक्षण पूर्ण केले. ही शाळा घरापासून दूर नव्हती.

3 / 6
मेस्सी हा शिक्षण सर्वसाधारण विद्यार्थी होता. तो अत्यंत शांत स्वभावाचा होता. पुढे त्याचे कुटुंब बार्सिलोना येथे स्थायिक झाले. त्याने येथील टॉप फुटबॉल ट्रेनिंग सेंटर ला मासियात प्रवेश घेतला आणि त्याचे नशीब पालटले.  मेस्सीने लियोन XIII शाळेत प्रवेश घेतला.

4 / 6
लियोनेल मेस्सीच्या व्यावसायिक करिअरला 2004 मध्ये वयाच्या 17 वर्षी सुरुवात झाली. त्यावर्षी त्याने बार्सिलोना च्या संघात दमदार खेळी केली. क्लबसाठी त्याने रेकॉर्डब्रेक 35 ट्रॉफी जिंकल्या. त्यात 10  लिग तर 4 यूईएफए चॅम्पियन लिग किताब यांचा समावेश होता.

5 / 6
लियोनेल मेस्सीने फुटबॉल करिअरमध्ये मोठी झेप घेतली. त्याने 2009-2012, 2015, 2019, 2021 आणि 2023 यादरम्यान 8 बॅलोन डी'  पुरस्कार आणि विक्रमी 6 युरोपीयन गोल्डन शू जिंकले. त्याने करिअरमध्ये  850 हून अधिक गोल केले. तो फुटबॉल इतिहासातील एक लोकप्रिय खेळाडू आहे.

6 / 6
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.