AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हाईट, पिंक, गोल्ड कॉलर जॉब म्हणजे काय रे भाऊ? तुम्ही नेमकी कोणती नोकरी करता? जाणून घ्या!

Job Term : तुमच्या पैकी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची नोकरी करत असेल. मात्र तुम्हाला पिंक, गोल्ड, व्हाईट आणि ग्रे कॉलर जॉब म्हणजे काय? हे माहिती आहे का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 15, 2026 | 10:05 PM
Share
व्हाईट कॉलर जॉब : हे सामान्यतः उच्च पगार असलेले व्यावसायिक किंवा प्रशासकीय नोकरी करणारे लोक असतात. जे कष्टाचे काम करण्याऐवजी ऑफिसमध्ये बसून मॅनेजमेंट, तंत्रज्ञान किंवा प्रशासनाशी संबंधित कामे करतात.

व्हाईट कॉलर जॉब : हे सामान्यतः उच्च पगार असलेले व्यावसायिक किंवा प्रशासकीय नोकरी करणारे लोक असतात. जे कष्टाचे काम करण्याऐवजी ऑफिसमध्ये बसून मॅनेजमेंट, तंत्रज्ञान किंवा प्रशासनाशी संबंधित कामे करतात.

1 / 5
ब्लू कॉलर जॉब : ज्या नोकऱ्यांमध्ये शारीरिक कष्टाची जास्त गरज असते, त्यांना ब्लू कॉलर जॉब म्हटले जाते. यामध्ये प्रामुख्याने कारखान्यातील कामगार, बांधकाम क्षेत्रातील मजूर आणि इतर कुशल किंवा अकुशल श्रमिकांचा समावेश होतो.

2 / 5
पिंक कॉलर जॉब : हा शब्द प्रामुख्याने सेवा क्षेत्रातील अशा नोकऱ्यांसाठी वापरला जातो ज्या एकेकाळी महिलांसाठी राखीव मानल्या जात होत्या. उदा. नर्स, शिक्षिका, रिसेप्शनिस्ट किंवा बेबीसिटर.

पिंक कॉलर जॉब : हा शब्द प्रामुख्याने सेवा क्षेत्रातील अशा नोकऱ्यांसाठी वापरला जातो ज्या एकेकाळी महिलांसाठी राखीव मानल्या जात होत्या. उदा. नर्स, शिक्षिका, रिसेप्शनिस्ट किंवा बेबीसिटर.

3 / 5
गोल्ड कॉलर जॉब : हे अत्यंत उच्च श्रेणीतील नोकरीचे पद आहे. यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, वकील किंवा अशा तज्ज्ञांचा समावेश होतो, जे आपल्या कौशल्याने कंपनी किंवा समाजासाठी अत्यंत मूल्यवान ठरतात.

गोल्ड कॉलर जॉब : हे अत्यंत उच्च श्रेणीतील नोकरीचे पद आहे. यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, वकील किंवा अशा तज्ज्ञांचा समावेश होतो, जे आपल्या कौशल्याने कंपनी किंवा समाजासाठी अत्यंत मूल्यवान ठरतात.

4 / 5
ग्रे कॉलर जॉब : या श्रेणीमध्ये अशा नोकऱ्या येतात ज्यांना पूर्णपणे 'व्हाईट' किंवा 'ब्लू' कॉलरमध्ये विभागता येत नाही. उदाहरणार्थ, आयटी प्रोफेशनल, तंत्रज्ञ किंवा विमानचालक (पायलट), ज्यांना शारीरिक मेहनतीसोबतच तांत्रिक ज्ञानाचीही गरज असते.

5 / 5
Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...