Diwali Rangoli Design : रांगोळी कोणी काढायची सूचत नाही, मग सोप्या आणि सुंदर डिझाईन्स एकदा बघाच, शेजारीही विचारतील आयडिया

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घराला आकर्षक रूप देण्यासाठी सुंदर रांगोळ्या महत्त्वाच्या ठरतात. या लेखात आम्ही पारंपरिक आणि सोप्या दिवाळी रांगोळी डिझाइन्स सादर केल्या आहेत, ज्यात मोर, कलश, लक्ष्मीची पाऊले आणि दिव्यांचे नक्षीकाम यांचा समावेश आहे.

Updated on: Oct 20, 2025 | 5:09 PM
1 / 8
दिवाळी म्हटलं की दिवे, रोषणाईसोबत रांगोळी ही आलीच. दिवाळीच्या काळात प्रत्येक जण आपल्या घराबाहेर रांगोळी काढत असतो. या दिवशी रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं.

2 / 8
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पारंपरिक रांगोळी कायमच लक्ष वेधून घेते. जर तुम्हालाही यंदाच्या दिवाळीत काही वेगळ्या आणि सुंदर रांगोळ्या काढायच्या असतील तर तुम्ही खाली दिलेल्या डिझाईन्सचा नक्की वापर करु शकता.

3 / 8
या रांगोळीत हातात दिवा घेतलेली एक स्त्री पाहायला मिळत आहे. यात विविध रंगांचे वर्तुळ आणि मध्यभागी हॅप्पी दिवाळी असा संदेश पाहायला मिळत आहे. ही कलाकृती अत्यंत आकर्षक असल्याचे पाहायला मिळत आहे. या रांगोळीत फुले, पाने आणि कलशचा समावेश पाहायला मिळत आहे.

4 / 8
ही रांगोळी दिवाळीसाठी अगदी परफेक्ट आणि सोपी असल्याचे पाहायला मिळत आहे. यात कंदिलासह पान फुलांचे तोरण असलेले डिझाईन पाहायला मिळत आहे. त्यासोबतच यावर शुभ दिवाळी असे लिहिल्याचेही दिसत आहे.

5 / 8
 ही रांगोळी थोडी कठीण असली तरी ती फारच आकर्षक आणि सुबक दिसत आहे. यात दोन सुंदर मोरांचे मनमोहक चित्र काढलेले आहे. यात मोराचे पंख, फुलं आणि कलश यांचा समावेश असलेल्या त्याला शाही लूक आल्याचे पाहायला मिळत आहे.

6 / 8
ही रांगोळी फारच साधी आणि झटपट होणारी आहे. यात फुलं आणि पानांच्या सोप्या नक्षीकामासोबत दिव्याचे आकर्षक डिझाईन पाहायला मिळत आहे. यात शुभ दिपावली असे लिहून तुम्ही ही रांगोळी काढू शकता. यासाठी तुम्हाला कमी वेळ आणि कमी कष्ट घ्यावे लॉगतली.

7 / 8
 या रांगोळीत शुभ मानले जाणारी लक्ष्मीची पावलं आणि मोर पाहायला मिळत आहे. यात मोराचे चित्र आणि आजूबाजूला काढलेले मोराचे पीस तसेच फुलं पानांचा खास लूक पाहायला मिळत आहे. ही रांगोळी दिवाळीसाठी एकदम परफेक्ट लूक देऊ शकते.

8 / 8
 या रांगोळीतही मोराचे सुंदर चित्र आणि फुलांचे  आकर्षक नक्षीकाम पाहायला मिळत आहे. या रांगोळीत चौकोनी आकारात दीपावली असे लिहिण्यात आले आहे. यात दिव्यांच्या आणि मोरपंखांच्या डिझाईनचा वापर करून तयार केलेली ही रांगोळी फारच आकर्षक आणि कलात्मकतेला महत्त्व देणारी आहे.