AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळी धमाका; 51 हजारांचा फ्लिप फोन अर्ध्या किंमतीत, Tecno Phantom V Flip 5G ची बाजारात हॉट डील

Cheapest Flip Phone in India : हा महागडा फ्लिप स्मार्टफोन तुम्हाला दिवाळीत अगदी अर्ध्या किंमतीत मिळत आहे. सध्या दिवाळी धमाका सुरू आहे. अनेक कंपन्या मोठं-मोठ्या ऑफर देत आहेत. Amazon वर Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन तुम्हाला 25 हजार रुपयांच्या सवलतीत मिळत आहे.

| Updated on: Oct 30, 2024 | 5:00 PM
Share
Amazon Great Indian Festival Sale संपली असली तरी एक जबरदस्त ऑफर सुरू आहे. 51 हजारांच्या फ्लिप फोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना 26 हजार रुपयात खरेदीची संधी आहे.

Amazon Great Indian Festival Sale संपली असली तरी एक जबरदस्त ऑफर सुरू आहे. 51 हजारांच्या फ्लिप फोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना 26 हजार रुपयात खरेदीची संधी आहे.

1 / 6
Tecno Phantom V Flip 5G हा फ्लिप फोन  8 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह मिळतो. त्यांची किंमत 50 हजार 999 रुपये आहे. या स्मार्टफोनवर 25 हजार रूपयांचे डिस्काऊंट कूपन मिळते.

Tecno Phantom V Flip 5G हा फ्लिप फोन 8 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह मिळतो. त्यांची किंमत 50 हजार 999 रुपये आहे. या स्मार्टफोनवर 25 हजार रूपयांचे डिस्काऊंट कूपन मिळते.

2 / 6
 25 हजार रुपयांच्या सवलतीमुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना 25 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त ICICI, DBS आणि Federal Bank च्या कार्ड पेमेंटवर 10 टक्के म्हणजे 1250 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळेल.

3 / 6
या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंचाची फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन Amoled इनर डिस्प्ले आणि 1.32 इंच एमोलेड कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. या मल्टिटास्किंग फोनमध्ये  मीडियाटेक डायमेंसिटी 8050 प्रोसेसर देण्यात आला आहे.

4 / 6
या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे. ती 16 जीबीपर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये  4000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे या फोनची बॅटरी केवळ  10 मिनिटात 33 टक्के चार्ज होतो.

5 / 6
अनेक कंपन्या मोठं-मोठ्या ऑफर देत आहेत.  Amazon वर Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन तुम्हाला 25 हजार रुपयांच्या सवलतीत मिळत आहे.

अनेक कंपन्या मोठं-मोठ्या ऑफर देत आहेत. Amazon वर Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन तुम्हाला 25 हजार रुपयांच्या सवलतीत मिळत आहे.

6 / 6
Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे