AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रिजमध्ये ‘ही’ फळे अजिबात ठेवू नका; फ्रेश राहण्याऐवजी लवकर खराब होतात!

Do not keep these fruits in fridge : अनेकांना सवय असते की फळे विकत आणली की ती ताबडतोब फ्रिजमध्ये ठेवणे. पण काही फळे अशी असतात जी फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही.

| Updated on: Mar 08, 2026 | 1:28 PM
Share
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण काही फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरते. थंड तापमानामुळे ही फळे लवकर खराब होतात, चव बदलते, पोत मऊ किंवा कठीण होते किंवा पोषक तत्त्वे कमी होतात. ही फळे रूम टेम्परेचर (खोलीच्या सामान्य तापमानात) ठेवली तर जास्त काळ ताज्या राहतात आणि चांगली पिकतात. चला जाणून घेऊया कोणती फळे फ्रिजबाहेरच ठेवावीत.

1 / 7
न कापलेले अख्खे अननस फ्रिजमध्ये ठेवू नका. ते खोलीच्या तापमानात चांगले राहते आणि नैसर्गिकरित्या पिकते. कापलेले अननस मात्र एअरटाइट कंटेनरमध्ये फ्रिजमध्ये ठेवा, अन्यथा ते लवकर खराब होते.

न कापलेले अख्खे अननस फ्रिजमध्ये ठेवू नका. ते खोलीच्या तापमानात चांगले राहते आणि नैसर्गिकरित्या पिकते. कापलेले अननस मात्र एअरटाइट कंटेनरमध्ये फ्रिजमध्ये ठेवा, अन्यथा ते लवकर खराब होते.

2 / 7
उन्हाळ्यात कलिंगड आणि खरबूज रोज येतात. अख्खे (कापलेले नसलेले) कलिंगड फ्रिजमध्ये ठेवता येईल, पण कापलेले कलिंगड किंवा खरबूज फ्रिजमध्ये ठेवू नता. थंडीमुळे त्यातील पाणी सुकते, चव फिकी होते आणि पोत मऊ होतो.

3 / 7
केळी नेहमी फ्रिजबाहेर ठेवावी. फ्रिजमध्ये ठेवल्यास साल काळी पडते, पोत रबरासारखा होते आणि चव बदलते. केळी खोलीच्या तापमानात जास्त काळ फ्रेश राहते.

केळी नेहमी फ्रिजबाहेर ठेवावी. फ्रिजमध्ये ठेवल्यास साल काळी पडते, पोत रबरासारखा होते आणि चव बदलते. केळी खोलीच्या तापमानात जास्त काळ फ्रेश राहते.

4 / 7
लीची फ्रिजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होते. लीची उष्णकटिबंधीय फळ असल्याने खोलीच्या तापमानातच ताज्या आणि गोड राहते. फ्रिजबाहेरच ठेवा.

लीची फ्रिजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होते. लीची उष्णकटिबंधीय फळ असल्याने खोलीच्या तापमानातच ताज्या आणि गोड राहते. फ्रिजबाहेरच ठेवा.

5 / 7
आंब्याचा सीझन सुरू झाला की बरेच लोक कच्चे आंबे फ्रिजमध्ये ठेवतात, पण हे पूर्णपणे टाळा. कच्चा आंबा फ्रिजमध्ये ठेवल्यास तो नीट पिकत नाही आणि चव खराब होते. आंबा पूर्ण पिकल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवता येईल.

आंब्याचा सीझन सुरू झाला की बरेच लोक कच्चे आंबे फ्रिजमध्ये ठेवतात, पण हे पूर्णपणे टाळा. कच्चा आंबा फ्रिजमध्ये ठेवल्यास तो नीट पिकत नाही आणि चव खराब होते. आंबा पूर्ण पिकल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवता येईल.

6 / 7
पपई शक्यतो फ्रिजबाहेरच ठेवावी. जास्त पिकलेली पपई काही दिवस फ्रिजमध्ये ठेवता येईल, पण कच्ची किंवा अर्धपिक पपई फ्रिजमध्ये ठेवल्यास ती नीट पिकत नाही आणि चव कमी होते. उन्हाळ्यात विशेष काळजी घ्या.

पपई शक्यतो फ्रिजबाहेरच ठेवावी. जास्त पिकलेली पपई काही दिवस फ्रिजमध्ये ठेवता येईल, पण कच्ची किंवा अर्धपिक पपई फ्रिजमध्ये ठेवल्यास ती नीट पिकत नाही आणि चव कमी होते. उन्हाळ्यात विशेष काळजी घ्या.

7 / 7
Follow Us
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल