
वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला 10 जून रोजी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुरुवात होईल.

ज्येष्ठ पौर्णिमा 11 जून रोजी दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे 11 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेचे वृत्त करणे योग्य आहे.

purnima

ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा फार हतत्त्वाची मानली जाते. या दिवशी पाण्याती दूध, मध, चंदन मिसळून ते चंद्राला अर्ध्य म्हणून द्यावे. त्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होते, असे म्हटले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.