Knowledge : ट्रेन आणि बस प्रमाणे विमानालाही असतो का हॉर्न ? कोणाकोणाला माहीत्ये हे उत्तर ?

भारतात आणि जगभरातही दररोज हजारो विमाने आकाशातून उड्डाण करतात. लाखो लोकं देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांमधून प्रवास करतात. तु्म्हीही कधी ना कधी विमानाने प्रवास केला असेलच. पण विमानांतही हॉर्न असतात का , असा विचार तुम्ही कधी केला आहे का ? चला आज याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

| Updated on: Oct 04, 2025 | 12:33 PM
1 / 7
लहानपणापासूनच बऱ्याच लोकांचं स्वप्न असते की एकदा तरी विमानात बसावं. अनेकांनी विमानातून प्रवास केला असेल. पण विमानात हॉर्न असतो की नाही? हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल.  जर हॉर्न असेल तर तो हवेत कसा काम करतो? याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.(all photo : canva)

2 / 7
तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर, फ्लाइटमध्ये एक हॉर्न असतो. हा हॉर्न वेगळ्या प्रकारचा असतो. जो सामान्य गाड्यांसारखा नसतो. अहवालानुसार, फ्लाइट हॉर्न अलर्ट किंवा अलार्म म्हणून काम करतो, काही समस्या असल्यास त्याद्वारे फ्लाइट कर्मचाऱ्यांना इशारा दिला जातो.

3 / 7
एवढेच नाही तर, या हॉर्नचा वापर ग्राउंड स्टाफला टेक-ऑफची तयारी करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी केला जातो. हा हॉर्न फ्लाइटच्या चाकांजवळ बसवला जातो. वेगवेगळ्या एअरलाइन्सचे वेगवेगळे हॉर्न असतात.

4 / 7
विमानात फक्त एक नाही तर अनेक हॉर्न असतात. एका हॉर्नवर GND लिहिलेले असते, ते दाबल्याने तुम्हाला चेतावणीचा इशारा मिळतो. याशिवाय, विमानात एक स्वयंचलित हॉर्न देखील असतो जो समस्या उद्भवल्यावर आपोआप इशारा देतो.

5 / 7
फ्लाइट हॉर्न हा अलार्मसारखा असतो. याद्वारे केबिन क्रू इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जातो. कोणत्याही समस्येच्या बाबतीत, फक्त हॉर्नद्वारेच इशारा दिला जातो.

6 / 7
तसेच, जेव्हा विमान उड्डाण करतं तेव्हा ग्राउंड स्टाफला या हॉर्नद्वारे सूचना दिली जाते. जेव्हा विमान उतरते तेव्हा विमानाबाहेर खूप आवाज येतो.

7 / 7
या आवाजामुळे, एखाद्याला हाक मारण्यासाठी खूप मोठ्याने ओरडावे लागते. मात्र, हा हॉर्न सर्वांना माहिती देतो. अशा परिस्थितीत, विमानात हॉर्न असणे खूप महत्वाचे आहे.