
आपण आपल्या फोनवर आणि लॅपटॉपवर दररोज वाय-फाय वापरतो, पण तुम्हाला त्याचे पूर्ण नाव माहित आहे का? बहुतेक लोकांना Wifi फुलफॉर्म माहित नसेल. हे एक असे तंत्रज्ञान आहे जी रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे हाय-स्पीड वायरलेस इंटरनेट प्रदान करते.

जर तुम्हाला Wifiचे पूर्ण नाव माहित नसेल, तर त्याचा खरा अर्थ समजून घेऊया.

WiFi म्हणजे वायरलेस फिडेलिटी(Wireless Fidelity). हे तंत्रज्ञान कसे काम करते ते पाहूया.

हे एक वायरलेस नेटवर्किंग तंत्रज्ञान आहे जी रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे वायरलेस हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करते.

अनधिकृत वापरकर्त्यांना वाय-फायचा गैरवापर करण्यापासून रोखण्यासाठी एक मजबूत पासवर्ड तयार करून सेट केला जातो..

तुम्ही बऱ्याच वेळा लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की, "माझा फोन ड्युअल-बँड वाय-फायला सपोर्ट करतो." याचा अर्थ असा की फोन 2.4GHz आणि 5GHz दोन्हीशी कनेक्ट होऊ शकतो. 5GHz 2.4GHz पेक्षा वेगवान इंटरनेट प्रदान करते, म्हणून उच्च गतीसाठी 5GHz वापरणे सर्वोत्तम आहे.