
आपण सिमेंट हा शब्द देखील सहज बोलतो. पण सिमेंटला मराठीतून काय बोलतात... हे फार लोकांना माहिती देखील नसेल... आता तुम्ही देखील विचार करायला सुरुवात केली असेल की मराठीत सिमेंटला काय म्हणतात...

घर, ऑफिस किंवा मित्रांसोबत बोलताना आपण अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. पण त्याचा मराठीत अर्थ आपल्याला माहिती नसतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण इंग्रजी शब्द वापरतात.

चुनखडीपासून बनवलेल्या बांधकामात विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाला सिमेंट असं म्हटलं जातं... . लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या मिश्रणाला सिमेंट म्हणतो.

पण सिमेंटला मराठीतून काय बोलतात अनेकांना माहिती नाही. सिमेंटला मराठीतून वज्रचूर्ण असं म्हणतात. शासकीय व्यवहारात वज्रचूर्ण शब्द सिमेंटसाठी वापरला जातो.

कम्पूटर, रोड, स्टेशन, गॅस, कॅलेंडर असे अनेक शब्द इंग्रजीत आहेत, पण आपण रोज हे शब्द वापरत असतो. तर काही इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ देखील माहिती नसतात.