
जवळपास सर्वांच्याच जेवणात गव्हाची चपाती असते. गव्हाच्या चपातीशिवाय जेवण पूर्ण होत नाही. भाजी, चपाती, वरण भारत असे जेवण जवळपास सर्वच घरांमध्ये बनते.

अनुष्का शर्मासारखे बरेच बॉलिवूड कलाकार आहेत, ते गव्हाची चपाती निरोगी आरोग्यासाठी अजिबात खात नाहीत. त्यांच्या आहारात कधीच गव्हाच्या चपातीचा समावेश नसतो.

गव्हाची चपातीपेक्षा राजगिरा, बाजरी, ज्वारी, नाचनी आणि क्विनोपासून तयार केलेली चपाती खा. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील आणि व्हिटामिन देखील मिळते.

विशेष म्हणजे यामुळे झटपट वजन कमी होण्यासही मदत होते. एक चपातीमुळे आपल्या शरीराला असंख्य घटक मिळतात शिवाय ते चपातीपेक्षा जास्त फायदेशीर आहे.

एकत्र राजगिरा, बाजरी, ज्वारी, नाचनी क्विनो किंवा मूग दळून आणा आणि त्याची चपाती खा. अवघ्या काही दिवसांमध्ये आपल्याला मोठे फरक जाणवतील.