
कांदा

कच्चा कांदा रक्तदाब नियंत्रित करतो. कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमिनोऍसिड असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि हृदयासंबंधित समस्या कमी होतात.

त्वचेपासून केसांपर्यंतच्या सर्व समस्या दूर करू शकतो कांदा

उन्हाळी कांदा

कांद्या हे कर्करोगापासून बचाव करते. विशेषतः कोलन कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोग कमी होतो.