Photo : प्ले ऑफमध्ये एन्ट्री, मात्र सोशल मीडियावर ट्रोल, ट्विटरवर मीम्सची मेजवानी

| Updated on: Nov 03, 2020 | 10:53 AM

आरसीबीनं 20 षटकांमध्ये 7 गडी देत 152 धावा काढल्या. (Entry to the playoffs, but troll on social media, a feast of memes on Twitter)

1 / 5
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध महत्वाच्या सामन्यात आरसीबीला म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुला अपयश आलं. टीमचा कर्णधार विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र विराट त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे आता परत सोशल मीडियावर मीम्स तयार करत आरसीबीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

2 / 5
या सामन्यात विराटनं खूप स्लो बॅटिंग केली. त्यानं 24 चेंडूमध्ये फक्त 29 धावा केल्या. टी-20 मध्ये विराटचा असा खेळ बघून चाहत्यांनी त्याला ट्विटरवर चांगलच ट्रोल केलं आहे.

3 / 5
देवदत्त पडिक्कलनं अर्धशतक केलं, मात्र तरीही आरसीबी चांगला स्कोर करू शकली नाही.

4 / 5
आरसीबीनं 20 षटकांमध्ये 7 गडी देत 152 धावा काढल्या.

5 / 5
तर दूसरीकडे दिल्लीच्या टीमनं 19 षटकांमध्ये 154 धावा करत सामना जिंकला आणि टॉप 2 मध्ये जागा मिळवली आहे.