PF खात्यात कमी रक्कम; कर्मचाऱ्याचा मृत्यू, मग त्याच्या कुटुंबियाला किती मिळते रक्कम? ही गोष्ट माहितच हवी

EPFO PF Amount : PF खात्यात कंपनी, मालकाकडून 12 टक्क्यांचे योगदान दिले जाते. कंपनीचे योगदान तीन हिश्यात विभागले जाते. 3.67% रक्कम EPF मध्ये जमा होते. उर्वरीत रक्कम 8.33% EPS यानी म्हणजे एम्प्लॉयी पेन्शन सर्विस आणि EDLI (विमा) मध्ये जमा होते.

Updated on: Sep 20, 2025 | 4:23 PM
1 / 6
कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (EPFO) पगारदार कर्मचाऱ्यांसाठी पीएफची सुविधा देण्यात येते. त्यातंर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातून दरमहा 12 रक्कम PF खात्यात जमा करण्यात येते.

2 / 6
PF खात्यात कंपनी, मालकाकडून 12 टक्क्यांचे योगदान दिले जाते. कंपनीचे योगदान तीन हिश्यात विभागले जाते. 3.67% रक्कम EPF मध्ये जमा होते. उर्वरीत रक्कम 8.33% EPS यानी म्हणजे एम्प्लॉयी पेन्शन सर्विस आणि EDLI (विमा) मध्ये जमा होते.

3 / 6
नोकरी करताना एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाले. तर पीएफ खात्यातील पैशांचे काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. केंद्र सरकारने नोकरी करताना जर कर्मचाऱ्याचा मृत्यू ओढावला तर पीएफ हस्तांतरणाविषयीच्या नियमात काही बदल केला आहे.

4 / 6
सरकारने स्पष्ट केले आहे की,  EPFO मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास आणि त्याच्या खात्यात 50 हजारांपेक्षा कमी रक्कम असली तरी त्याच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळेल.

5 / 6
पूर्वी पीएफ खात्यात जर 50 हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ देण्यात येत नव्हता.

6 / 6
आता EPFO ने या नियमात बदल केला आहे. कर्मचारी रक्कम जमा लिंक्ड विमा योजनेतंर्गत जर पीएफ खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 50 हजारांच्या एक रक्कमी विम्यावर दावा करता येतो.