Vitamin C जास्त प्रमाणात खाल्ल्यावर काय होतं? वाचा दुष्परिणाम

अपचन, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ या समस्या व्हिटॅमिन सी च्या अतिसेवनाने होतात. जर हे व्हिटॅमिन प्रमाणात खाल्लं तर याचे अनेक फायदे आहेत. जर याचं अतिसेवन झालं तर त्याचे अनेक तोटे आहेत. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनाची समस्या उद्भवते.

| Updated on: Oct 19, 2023 | 3:46 PM
1 / 5
व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी उत्तम आहे. या व्हिटॅमिनचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन सी असणारे फळे जर जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचे काही दुष्परिणाम दिसू लागतात. काय आहेत हे दुष्परिणाम जे व्हिटॅमिन सी खाल्ल्याने होतात? बघुयात...

2 / 5
कुठलंही व्हिटॅमिन, कुठलाही पदार्थ खाताना तो प्रमाणात खावा. कुठल्याही गोष्टींच्या अतिसेवनाने आरोग्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन सी च्या अतिसेवनाने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. अतिरिक्त व्हिटॅमिन सी खाल्ल्याने किडनी मध्ये दगड होऊ शकतात.

3 / 5
व्हिटॅमिन सी जास्त खाल्ल्याने हाडांचा असामान्य विकास होतो. विचित्र पद्धतीने हाड बाहेर आल्याचं जाणवतं. यामुळे वेदना होतात, अशक्तपणा जाणवतो. हाड बाहेरच्या दिशेने वाढत असते हे सगळं व्हिटॅमिन सीच्या अतिसेवनाने होते.

4 / 5
अपचन, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ या समस्या व्हिटॅमिन सी च्या अतिसेवनाने होतात. जर हे व्हिटॅमिन प्रमाणात खाल्लं तर याचे अनेक फायदे आहेत. जर याचं अतिसेवन झालं तर त्याचे अनेक तोटे आहेत. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनाची समस्या उद्भवते.

अपचन, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ या समस्या व्हिटॅमिन सी च्या अतिसेवनाने होतात. जर हे व्हिटॅमिन प्रमाणात खाल्लं तर याचे अनेक फायदे आहेत. जर याचं अतिसेवन झालं तर त्याचे अनेक तोटे आहेत. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनाची समस्या उद्भवते.

5 / 5
व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाल्ल्यावर शरीरातील व्हिटॅमिन बी १२ आणि तांब्याचे प्रमाण कमी होऊ शकते. इतकंच काय तर शरीरातील लोहाचे प्रमाण देखील कमी होऊ शकते, हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे.