AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा’ आहे सर्वात महागड्या धातू, त्याच्यापुढे सोनं, प्लॅटिनम देखील फिकं, जाणून व्हाल थक्क

जगात असे अनेक धातू आहेत जे सोने, प्लॅटिनम आणि हिऱ्यांपेक्षा खूप महाग आहेत. आता यातील काही धातू इतके महाग आहेत की, फक्त एक मिलीग्राम देखील कोट्यवधी रुपयांना मिळू शकतो.

| Updated on: Jul 27, 2025 | 3:58 PM
Share
असाच एक धातू म्हणजे रोडियम. रोडियमची खास गोष्ट म्हणजे तो गंजत नाही. या धातूचे मूल्य सोन्यापेक्षा दीड पट जास्त आहे. सोन्याच्या उपलब्धतेच्या तुलनेत रोडियम हा एक अत्यंत दुर्मिळ धातू आहे आणि म्हणूनच तो कमी प्रमाणात आढळतो.

1 / 6
अलिकडच्या काळात रोडियमची किंमत गगनाला भिडली आहे, 2024 मध्ये ती प्रति ग्रॅम 12 हजार 416 रुपयांवर पोहोचली होती. ऑटोमोबाईल उद्योगात कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये आणि दागिन्यांमध्ये पांढरे सोने पॉलिश करण्यासाठी याचा वापर केला जातो.

2 / 6
रेडियम हा एक किरणोत्सर्गी धातू आहे, जो नैसर्गिकरित्या युरेनियम धातूंमध्ये खूप कमी प्रमाणात आढळतो. हा धातू शुद्ध करणे ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि धोकादायक प्रक्रिया आहे. पृथ्वीवर या धातूची कमतरता असल्याने तो अत्यंत मौल्यवान आणि सहजासहजी खरेदी करता येत नाही.

3 / 6

4 / 6
हे स्वयं-प्रकाशित रंग, विमानाचे स्विचेस, घड्याळाचे डायल, न्यूक्लियर पॅनेल, टूथपेस्ट, केसांची क्रीम इत्यादी गोष्टींमध्ये वापरले जाते.

5 / 6
19 व्या शतकात वैद्यकीय क्षेत्रात याचा वापर केला जात होता, कारण ते गॅमा किरण उत्सर्जित करते, ज्यामुळे ते कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरते.

6 / 6
Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!

आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा