
मॉडेल पूनम पांडे आणि मिलिंद सोमण यांच्या न्यूड फोटोशूटच्या वादानंतर आता अभिनेत्री जॅकलिननंसुद्धा बोल्ड फोटोशूट केला आहे.

जॅकलिनचा हा बोल्ड अंदाज बघून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

अभिनेत्री जॅकलिन नेहमीच तिच्या लूक्स आणि अभिनयामुळे चर्चेत असते.

पूनम पांडे आणि मिलिंद सोमण यांचा न्यूड फोटोशूटचा मुद्दा चर्चेत असतानाचा जॅकलिनचा हा फोटोशूटही वादाच्या भोवऱ्यात अडकणार का हे आता पाहण्यासारखं असेल.

या फोटोला तिनं 'Far far away...' असं कॅप्शनही दिलं आहे.