Photos : पाकिस्तानी महिला क्रिकेटरची हवा, सौंदर्याचे जगभर दिवाने, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

दरम्यान, सध्या पाकिस्तानी महिला क्रिकेटरची खूपच चर्चा होत आहे. या महिला क्रिकेटरचे नाव फातिमा सना असे आहे. या महिला क्रिकेटरच्या सौंदर्याचे जगभर दिवाने आहेत. ती अवघ्या 23 वर्षांची आहे.

| Updated on: Jun 24, 2026 | 6:30 PM
1 / 5
क्रिकेट जगतात पाकिस्तान हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. या दोन संघांचा सामना असला दोन्ही देशांतील कोट्यवधी लोक तो आवर्जून पाहतात. महिला क्रिकेटमध्येही हे दोन्ही संघ आमनेसामने आले की कोट्यवधी लोक वेगवेगळ्या पद्धतीने सामना पाहतातच.

2 / 5
दरम्यान, सध्या पाकिस्तानी महिला क्रिकेटरची खूपच चर्चा होत आहे. या महिला क्रिकेटरचे नाव फातिमा सना असे आहे. या महिला क्रिकेटरच्या सौंदर्याचे जगभर दिवाने आहेत. ती अवघ्या 23 वर्षांची आहे.

दरम्यान, सध्या पाकिस्तानी महिला क्रिकेटरची खूपच चर्चा होत आहे. या महिला क्रिकेटरचे नाव फातिमा सना असे आहे. या महिला क्रिकेटरच्या सौंदर्याचे जगभर दिवाने आहेत. ती अवघ्या 23 वर्षांची आहे.

3 / 5
विशेष म्हणजे फातिमा सना ही पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. ती अष्टपैलू खेळाडू आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात 2019 साली केली. तिने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळला.

4 / 5
सोशल मीडियावर तिचे लाखोंनी चाहते आहेत. विशेष म्हणजे तिने एखादा फोटो अपलोड केला की लोक त्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊसच पाडतात. तिच्या सौंदर्याचीही अनेकजण प्रशंसा करताना पाहायला मिळते.

5 / 5
फातिमा सना ही कोट्यधीश आहे. तिची एकूण संपत्ती ही आठ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानकडून क्रिकेट खेळून तसेच अन्य जाहिरातींच्या माध्यमातून ती हे पैसे कमवते.

Follow Us