PHOTO: पुण्यातील महात्मा फुले मंडईला आग

महात्मा फुले मंडई येथील जुन्या इमारतीच्या छतावर मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती. दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल. तासाभरात आग आटोक्यात आणण्यात यश आले. | Pune Fire

1/4
पुण्यातील महात्मा फुले मंडईला आग
पुण्यातील महात्मा फुले मंडईत आग लागल्याची घटना समोर आली आहे.
2/4
पुण्यातील महात्मा फुले मंडईला आग
महात्मा फुले मंडई येथील जुन्या इमारतीच्या छतावर मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती.
3/4
पुण्यातील महात्मा फुले मंडईला आग
दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल. तासाभरात आग आटोक्यात आणण्यात यश आले.
4/4
पुण्यातील महात्मा फुले मंडईला आग
या आगीत सुदैवाने कोणतीही जीविनताही झालेली नाही.