या 5 पवित्र ठिकाणांना जोडीने द्या भेट, संसारात पुन्हा कधीच होणार नाही भांडण!

लग्न केल्यानंतर संसारात सुख, समृद्धी आणि आनंद कायम राहण्यासाठी अनेकजण या पाच ठिकाणांना आवर्जून भेट देतात.

| Updated on: May 27, 2025 | 9:40 PM
1 / 8
लग्न झाल्यानंतर प्रत्येकजण सुखी संसाराची कामना करतो. घरात सुख समृद्धी नांदावी, चैतन्य राहावे यासाठी काही जण देवाकडे प्रार्थना करतात.

2 / 8
काही जण तर आपल्या कुलदैवताचं दर्शन घ्यायला जातात. तसेच चार ते पाच दिवस देवदर्शन करून येतात. पण सुखी संसारासाठी दोघांनीही खाली दिलेल्या पाच ठिकाणांना भेट द्यायलाच हवी.

3 / 8
गोवर्धन पर्वत : लग्नानंतर एकदातरी गोवर्धन पर्वताला भेट दिली पाहिजे. येथे पती-पत्नी दोघांनीही एकत्र परिक्रमा केल्यास संसार सुखी होतो, असे म्हटले जाते.

4 / 8
प्रेम मंदीर : लग्नानंतर नवरा आणि बायको यांनी वृंदावन येथील प्रेम मंदिराला एकदातरी भेट द्यायला हवी. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी लोक दुरून येतात.

5 / 8
तिरुमाला मंदीर : वेगवेगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी देशभरातील लोक तिरुमाला मंदिराला भेट देतात. अनेकजण येथे येऊन लग्न करतात.

6 / 8
तिरुमनंचेरी मंदीर :  हे मंदीत तामुळनाडू येथे आहे. या मंदिराला भेट दिल्यानंतर वैवाहिक समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. लग्न होत नसेल तरीदेखील अनेकजण या मंदिराला भेट देतात.

7 / 8
बरसाना राधा मंदीर : हे मंदीर उत्तर प्रदेशातील बरसाना येथे आहे. हे एक राधेचं मंदीर आहे.  या मंदिराला भेट दिल्यास तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुख येते असे म्हटले जाते.

8 / 8
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.