Photos : जेजुरीत अक्रित घडलं, अचानक 5 मजली इमारत झुकली अन् पत्त्यासारखी कोसळली!
जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळी परिसरात सायंकाळी अंदाजे 5 वाजता बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत अचानक एका बाजूला धोकादायकरीत्या झुकल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व नगर परिषदेचे आधिकरी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
