DELHI FLOOD PHOTO : दिल्ली बुडाली, राजघाटाला विळखा, पुराचे पाणी सुप्रीम कोर्टाच्या दारात
यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर दिल्लीत गेले चार दिवस पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
1 / 6

सुप्रीम कोर्ट परिसरही पुराच्या पाण्याने जलमय झाला आहे.
2 / 6
दिल्लीत राजघाट परिसरात पुराने वेढा घातला आहे.
3 / 6
दिल्लीच्या शांती वन परिसरात पाणी साचल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
4 / 6
यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आयटीओ रोडवर पाणी साचले आहे.
5 / 6
अनेक सखल भागात पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत.
6 / 6
यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने यमुना बाजार परिसरात भीषण पूर आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
नेपाळमध्ये महापुरानंतर बालेन शाहांचं भारताविरोधात धक्कादायक पाऊल
पाणी पितोय, सलाईन लावतोय पण उपोषण सोडणार नाही! दोन दिवसांची मुदत
सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीराला मिळतात जबरदस्त फायदे
अखेर जरांगेंनी आरक्षणाचा लढा जिंकला, सरकारच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा
सचिन या भन्नाट वेबसिरीच्या प्रेमात, वायुसेनेला पत्र लिहिलं, म्हणाला..
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...