फुटबॉलपटू जॅक ग्रीलिशची गर्लफ्रेंड साशा अपघातातून थोडक्यात बचावली

साशा तीव्र उतारावरून खाली घसरली. मात्र, थोडक्यात सावरल्याने अपघात टाळला. खरे तर चालत असताना तिचा तोल बिघडला आणि ती अडखळली. तरी पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सांभाळून घेतलं

| Updated on: Jul 23, 2022 | 6:08 PM
1 / 5
प्रसिद्ध  इंग्लिश फुटबॉलपटू जॅक ग्रीलिशची गर्लफ्रेंड साशा अटवूड डोंगरावर मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. वास्तविक, साशा सध्या लॉस एंजेलिसमध्ये वेळ घालवत आहे.

2 / 5
25 वर्षीय साशानेही तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान साशाने लॉस एंजेलिसच्या डोंगरावर जाऊन हॉलिवूडसमोर फोटोशूटही केले.

3 / 5
साशा तीव्र उतारावरून खाली घसरली. मात्र, थोडक्यात सावरल्याने अपघात टाळला.  खरे तर चालत असताना तिचा तोल बिघडला आणि ती अडखळली. तरी पुढच्याच क्षणी 
साशा तीव्र उतारावरून खाली घसरली. मात्र, थोडक्यात सावरल्याने अपघात टाळला.  खरे तर चालत असताना तिचा तोल बिघडला आणि ती अडखळली. तरी पुढच्याच क्षणी तिने  स्वतःला सांभाळून घेतलं
 स्वतःला सांभाळून घेतलं

साशा तीव्र उतारावरून खाली घसरली. मात्र, थोडक्यात सावरल्याने अपघात टाळला. खरे तर चालत असताना तिचा तोल बिघडला आणि ती अडखळली. तरी पुढच्याच क्षणी साशा तीव्र उतारावरून खाली घसरली. मात्र, थोडक्यात सावरल्याने अपघात टाळला. खरे तर चालत असताना तिचा तोल बिघडला आणि ती अडखळली. तरी पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सांभाळून घेतलं स्वतःला सांभाळून घेतलं

4 / 5
स्वत:ला सांभाळल्यानंतर साशा स्वत:च हे बघून हसू लागली. काही काळापूर्वी, ग्रीलिश आणि साशाने अँथेसमध्ये एकत्र वेळ घालवला होता.

5 / 5
सोशल मीडियावर साशाचा बोलबाला असतो. इन्स्टाग्रामवरही त्याचे खूप फॉलोअर्स आहेत. आपल्या चाहत्यांना  अपडेट देण्यासाठी स्वतःचे  व्हिडीओ, फोटो पोस्ट करताना  दिसून येते