AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पारदर्शक जमीन व्यवहारांसाठी सरकारचा कडक कायदा! महसूल मंत्र्यांचे थेट आदेश; आता 2 लाखांवरील व्यवहार…

जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा अन् महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सूचना केली होती.

पारदर्शक जमीन व्यवहारांसाठी सरकारचा कडक कायदा! महसूल मंत्र्यांचे थेट आदेश; आता 2 लाखांवरील व्यवहार...
| Updated on: Nov 20, 2026 | 6:33 PM
Share

Maharashtra Revenue Department News:  जमीन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुद्रांक नोंदणी महानिरीक्षकांना यासंबंधींचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा अन् महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सूचना केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुद्रांक नोंदणी महानिरीक्षकांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

महसूलमंत्र्यांचे आदेश! 

आता कोणत्याही जमीन खरेदी- विक्रीच्या  दस्त नोंदणीच्या वेळीच रोख आणि चेकच्या रकमेची स्वतंत्र नोंद होणार आहे.  एकापेक्षा जास्त खरेदीदार-विक्रेते असल्यास प्रत्येकाचा स्वतंत्र हिशोब संकलित केला जाणार आहे. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांमार्फत दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफ फाइनांशियल ट्रांजेक्शन्स (एसएफटी) अहवाल थेट आयकर विभागाला पाठवला जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय