AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hero Splendor Plus बाईक विकत घेण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार, कंपनीने वाढवली किंमत, नवीन प्राइस लिस्ट

Hero Splendor Plus : हीरो मोटोकॉर्पने आपली सर्वात जास्त विकली जाणारी बाइक Splendor Plus च्या सर्व मॉडल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. या दरवाढीचा सर्वात जास्त परिणाम Special Editions वेरिएंटवर झालाय.

Hero Splendor Plus बाईक विकत घेण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार, कंपनीने वाढवली किंमत, नवीन प्राइस लिस्ट
Hero Splendor Plus
| Updated on: Nov 20, 2026 | 6:27 PM
Share

हीरो मोटोकॉर्पने आपली सर्वात जास्त विकली जाणारी बाइक Splendor Plus च्या सर्व मॉडल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. या दरवाढीचा सर्वात जास्त परिणाम Special Editions वेरिएंटवर झालाय. या वेरिएंटच्या किंमतीत 3,086 रुपयांची वाढ झाली आहे. किंमत वाढण्यासह वेरिएंट नवीन नाव आणि नव्या कलर मध्ये येणार आहे. इंजिन किंवा काही मॅकेनिकल बदल करण्यात आलेले नाहीत. या अपडेट नंतर ग्राहकांना नवीन वेगवेगळे वेरिएंट्स, नवीन फिचर आणि कलरचा ऑप्शन मिळणार आहे.

सध्या Splendor Plus चे चार मुख्य वेरिएंट्स Splendor Plus, Splendor Plus Flex, Splendor Plus XTEC आणि Splendor Plus XTEC ची विक्री सुरु आहे. बेस Drum वेरिएंटची किंमत 1,135 रुपयांनी वाढली आहे. ही बाइक आता 77,777 रुपयावरुन 78,912 रुपये झाली आहे. इतकीच वाढं i3S वेरिएंट मध्ये सुद्धा झालीय. किंमत 78,910 रुपयाने वाढून 80,045 रुपये झाली आहे.

किती हजाराने किंमती वाढल्या?

स्पेशल एडिशन वेरिएंटची किंमत सर्वात जास्त वाढली आहे. हेच वेरिएंट आधी ब्लॅक आणि Accent च्या नावाने ओळखलं जायचं. याची किंमत 3,086 रुपये वाढली आहे. ही बाईक आता 78,580 रुपयाऐवजी 81,666 रुपयाला मिळेल. 125 मिलियन एडिशन सुद्धा 1,135 रुपयाने वाढून नवीन किंमत 80,531 रुपये ते 81,666 रुपये झाली आहे.

चांगला ब्रेकिंग कंट्रोल हवा असेल तर..

किंमतींमध्ये बदलांसह कंपनीने Special Editions वेरिएंट मध्ये तीन नवीन कलर मॅट ग्रे, मॅट वर्नियर ग्रे आणि कँडी ब्लेज़िंग रेडचा समावेश केला आहे. अन्य वेरिएंट्स जुन्या कलरमध्ये मिळत राहतील.सर्व नॉन-XTEC मॉडल्सना पुढे ड्रम ब्रेक दिला आहे. एखाद्याला चांगला ब्रेकिंग कंट्रोल हवा असेल तर त्याला XTEC वेरिएंट विकत घ्यावं लागेल. कारण याच मॉडलमध्ये फ्रंट डिस्क ब्रेकचा ऑप्शन मिळतो.

ड्रम ब्रेक मॉडलची किंमत किती?

Splendor Plus XTEC ड्रम ब्रेक मॉडलची किंमत आता 82,418 रुपये आणि फ्रंट डिस्क ब्रेक मॉडलची किंमत 85,461 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यात एनालॉग-डिजिटल मीटर सह ब्लूटूथ कॉल-SMS अलर्ट आणि रियल-टाइम मायलेजचा फिचर्स सुद्धा मिळतात. XTEC 2.0 मध्ये फक्त ड्रेम ब्रेकची सुविधा येते. या मॉडलची किंमत 84,549 रुपये आहे. हॅलोजनच्या जागी LED हेडलँप आणि इंडिकेटर्स मध्ये हॅजर्ड-लाइटचा फिचर आहे.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय