सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पत्रकारितेत पदवी. महास्पोर्ट्स या पोर्टलमधून पत्रकारितेला सुरुवात. त्यानंतर सकाळ माध्यमातील सामटीव्हीसाठी सोशल मिडिया प्रोड्युसर म्हणून काम पाहिले. पुढे ‘एनडीटीव्ही मराठी डिजिटल’साठी सोशल मिडिया कन्सलटंट म्हणून काम केले. गावखेड्यातल्या घडामोडी, राजकारण, मनोरंजन विश्वातल्या बातम्या, क्रिडा- शेती तसेच टेकविषयी बातम्या लिहण्याचा अनुभव. राजकारण आणि समाजकारणातील घडामो़डी मांडण्यात विशेष हातखंडा. सध्या ते 4 नोव्हेंबर 2026 पाहून ‘टीव्ही9 मराठी’मध्ये कार्यरत आहेत.
Borivali News: अतिक्रमणाच्या कारवाईवरुन राडा! BMC कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; गोपाळ शेट्टी समर्थक भिडले
गोपाल शेट्टी यांच्या समर्थकावर बीएमसी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या राड्यानंतर गोपाल शेट्टी यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
- Gangappa Pujari
- Updated on: Nov 4, 2026
- 9:47 pm