हम्म, एटीएम पिन नंबर विसरलात? आता काय करणार?

ATM PIN : आता डिजिटल युगात ई-मेल,विविध बँकांचे लॉगिन-पासवर्ड फेसबूक,ट्विटर आणि इतर सोशल मीडियाचे पासवर्ड याच जगात माणूस हरवला आहे. त्यात जेव्हा एटीएममध्ये आपण जातो, नेमका एटीएम पिन विसरतो, अशावेळी करणार काय?

| Updated on: Sep 11, 2025 | 2:49 PM
1 / 6
डिजिटल युगात ई-मेल,विविध बँकांचे लॉगिन-पासवर्ड फेसबूक,ट्विटर आणि इतर सोशल मीडियाचे पासवर्ड याच जगात माणूस हरवला आहे. त्यात जेव्हा एटीएममध्ये आपण जातो, नेमका एटीएम पिन विसरतो, मग करणार काय?

2 / 6
 एटीएममधून पैसा काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर होतो. चार अंकी पिन क्रमांक टाकल्यावर पैसे काढता येतात. तो नसेल तर पैसे निघत नाहीत

3 / 6
एखाद्यावेळी नेमका एटीएम पिन आपण विसरतो. मग पैसे काढण्याची मोठी पंचाईत होते. अशावेळी कोणती युक्ती कामी येते, हे तुम्हाला माहिती आहे का?

4 / 6
नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग ॲपच्या मदतीने एटीएम पिन रिसेट करा. नवीन पिन तयार करा.

5 / 6
आजकाल काही बँका एसएमएसच्या सहाय्याने सुद्धा एटीएम पिन बदलून देण्याची सुविधा देतात. त्यासाठी बँकेच्या खात्याविषयीची आणि तुमच्या जन्म तारखेविषयीची माहिती द्यावी लागू शकते.

6 / 6
अथवा एक लांबलचक प्रक्रिया आहे. ज्या बँकेत खाते आहे. तिथे जा. तुमचे अधिकृत ओळखपत्र दाखवा. एक अर्ज भरा आणि बँक एक तर एसएमएसद्वारे पिन नंबर पाठवेल अथवा काही बँका आजही घरपोच स्पीड पोस्टाने एटीएम पिन पाठवण्याचा द्रविडी प्राणायम करतात. तो मार्ग निवडा.