PHOTO: ‘पुढच्या वर्षी लवकर या’ भाविकांनी लालबागच्या राजाला दिला निरोप, अरबी समुद्रात विसर्जन

मुंबईतील सर्वात लोकप्रिय लालबागचा राजाचे अरबी समुद्रात विसर्जन झाले आहे. आज सकाळी समुद्राला भरती आल्यामुळे विसर्जनाला उशिर झाला होता मात्र आता विसर्जन झाले आहे. याचे काही फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Sep 07, 2025 | 9:41 PM
1 / 5
मुंबईतील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या लालबागचा राजाचे अखेर विसर्जन झाले आहे. आज सकाळी समुद्राला भरती आल्यामुळे विसर्जनाला उशिर झाला होता. मात्र आता 9 वाजून 10 वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन झाले आहे.

2 / 5
दरवर्षी, सकाळच्या वेळी लालबागच्या राजाचे विसर्जन होत असते, मात्र यंदा या विसर्जनाला समुद्राला उशीर झाला. त्यामुळे आज दिवसभर भाविक बाप्पााच्या दर्शनाला पोहोचत होते.

3 / 5
आज रात्री विसर्जन होताना भाविकांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा दिल्या.

4 / 5
दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या चरणी लाखो भाविक दर्शनासाठी पोहोचले होते. काही लोक नवस करण्यासाठी तर काही लोक नवस फेडण्यासाठी आले होते.

5 / 5
यंदा राज्यासह देशातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यात सिने कलाकार, राजकीय नेते यांचा समावेश होता.