
अभिनेत्री निया शर्मा नवनवीन फोटोशूट शेअर करत चाहत्यांच्या भेटीला येत असते. आता तिनं एक हटके पोस्ट शेअर केली आहे.


आपल्या जवळच्या व्यक्तीला खूश करण्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेंकानी गुलाबाचं फूल दिलं असेलच.

गुलाबाचं फूल मिळाल्यानंतर अनेकांनी त्या फुलासोबत फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

त्यांच्यासाठी नियानं ही खास पोस्ट केली आहे. ‘मुलींना गुलाबाचं फूल मिळाल्यावर…’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.