Photo | अभिनेत्री तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस अंदाज, पाहा खास फोटो!

| Updated on: Nov 21, 2020 | 6:07 PM

अभिनेत्री तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस अंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.(Glamorous look of actress Tamanna Bhatia, see special photo!)

1 / 5
'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस अंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.(Glamorous Tamanna Bhatia)

2 / 5
या फोटोमध्ये तिनं प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली साडी परिधान केली आहे.

3 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री तमन्ना भाटियाची खरी ओळख 'बाहुबली' या चित्रपटानंतर लोकांना घडली. या चित्रपटात कसदार अभिनयानं तिनं सर्वांची मनं जिंकली.

4 / 5
वयाच्या 15 व्या वर्षीच तिनं 'चाँद सा रोशन चेहरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

5 / 5
जांभळ्या रंगाच्या या साडीत ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.