AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातवा वेतन आयोगाची मुदत संपतेय, 8 वा वेतन आयोग केव्हा लागू होणार ?

सातवा वेतन आयोगाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार याकडे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

| Updated on: Dec 23, 2025 | 11:45 PM
Share
 7 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. नियमानुसार 10 वर्षांत नवा वेतन आयोग येतो. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 रोजी 7 व्या वेतन आयोगाचा कार्यकाल समाप्त होत आहे.

7 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. नियमानुसार 10 वर्षांत नवा वेतन आयोग येतो. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 रोजी 7 व्या वेतन आयोगाचा कार्यकाल समाप्त होत आहे.

1 / 8
 सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये  8 व्या वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजूरी दिली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये अधिसूचना जारी झाली. यामुळे हे स्पष्ट झाले की नवा वेतन आयोगाची प्रक्रीया सुरु झाली आहे.

सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये 8 व्या वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजूरी दिली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये अधिसूचना जारी झाली. यामुळे हे स्पष्ट झाले की नवा वेतन आयोगाची प्रक्रीया सुरु झाली आहे.

2 / 8
8 व्या वेतन आयोगाला त्याचा अहवाल तयार करण्यासाठी 18 महिन्याचा वेळ दिला आहे. या दरम्यान आयोग महागाईचा दर आर्थिक स्थिती आणि कर्मचाऱ्यांची गरज याचे अध्ययन करणार आहे.

8 व्या वेतन आयोगाला त्याचा अहवाल तयार करण्यासाठी 18 महिन्याचा वेळ दिला आहे. या दरम्यान आयोग महागाईचा दर आर्थिक स्थिती आणि कर्मचाऱ्यांची गरज याचे अध्ययन करणार आहे.

3 / 8
गेल्या वेतन आयोगाचा ट्रेंड पाहिला तर नवीन सॅलरी स्ट्रक्चर जुना वेतन आयोग संपताच प्रभावी होतो. त्यामुळे 1 जानेवारी 2026 ही संभाव्य तारीख असू शकतो.

गेल्या वेतन आयोगाचा ट्रेंड पाहिला तर नवीन सॅलरी स्ट्रक्चर जुना वेतन आयोग संपताच प्रभावी होतो. त्यामुळे 1 जानेवारी 2026 ही संभाव्य तारीख असू शकतो.

4 / 8
 तज्ज्ञांच्या मते यंदा वेतनात 20-35 टक्के वाढ होऊ शकते. मात्र सरकारकडून कोणताही अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही.

तज्ज्ञांच्या मते यंदा वेतनात 20-35 टक्के वाढ होऊ शकते. मात्र सरकारकडून कोणताही अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही.

5 / 8
7 व्या वेतना आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. बातमीनुसार यास वाढवून 3 वा त्याहून अधिक केले जाऊ शकते. त्यामुळे किमान वेतनात मोठी वाढ होऊ शकते.

7 व्या वेतना आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. बातमीनुसार यास वाढवून 3 वा त्याहून अधिक केले जाऊ शकते. त्यामुळे किमान वेतनात मोठी वाढ होऊ शकते.

6 / 8
8 वा वेतन आयोग केवळ कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित नाही. तर पेन्शनधारकांच्या पेन्शन आणि डीए याती देखील वाढ होणार आहे.ज्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे जीवनमान चांगले होण्याची आशा आहे.

8 वा वेतन आयोग केवळ कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित नाही. तर पेन्शनधारकांच्या पेन्शन आणि डीए याती देखील वाढ होणार आहे.ज्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे जीवनमान चांगले होण्याची आशा आहे.

7 / 8
 वेतना आयोगाची तारीख योग्यवेळी जाहीर केली जाणार आहे असे सरकार म्हणते.सध्या कर्मचारी संघटना आणि लाखो कर्मचारी घोषणेची वाट पहात आहे.

वेतना आयोगाची तारीख योग्यवेळी जाहीर केली जाणार आहे असे सरकार म्हणते.सध्या कर्मचारी संघटना आणि लाखो कर्मचारी घोषणेची वाट पहात आहे.

8 / 8
Follow Us
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन