Gold And Silver Rate : रक्षा बंधनापूर्वी सोने-चांदीची उसळी; जळगावच्या सराफा बाजारात भाव काय?

Jalgaon Sarafa Market : रक्षा बंधनापूर्वी जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने महागाईचा सूर आळवला. त्यामुळे ग्राहकांचे मन थोडं खट्टू झाले. काय आहेत आता भाव, जाणून घ्या...

| Updated on: Aug 02, 2025 | 5:11 PM
1 / 6
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. रक्षा बंधनासह 15 ऑगस्ट आणि पुढे सणांची गर्दी होणार आहे.  त्याअगोदरच या बहुमूल्य धातुंनी दरवाढीची वर्दी दिली आहे.

2 / 6
 सोन्या आणि चांदीच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

3 / 6
सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 2 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 15 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 6
आठवडाभरापासून चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण दिसली. गेल्या शनिवारी एक किलो चांदीचा दर 1,16,000 होते. त्यानंतर त्यात घसरण दिसली

5 / 6
रक्षा बंधनाला खरेदी करता यावी यासाठी ग्राहक सराफा बाजाराकडे वळले होते. पण दरवाढीने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.

6 / 6
अमेरिकेने जे टेरीफ ते लागू केले आहे, त्याचा सोन्या आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम ज्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.