Gold Rate : सोन्याचा भाव तुफान वाढला, 10 ग्रॅमचा रेट थेट…आता लागणार तब्बल…

गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होताना पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे सामान्यांची एका प्रकारे चिंता वाढली आहे.

| Updated on: Feb 21, 2026 | 5:49 PM
1 / 5
जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि देशांतर्गत बाजारात होणारे चढउतार यामुळे आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफसंदर्भात दिलेल्या निर्णयामुळे तर ही अस्थिरता जास्तच वाढली आहे.

2 / 5
शनिवारी म्हणजेच 21 फेब्रुवारी 2026 रोजी सोने आणि चांदीचा भाव वाढला आहे. IBJA च्या ताज्या आकडेवारीनुसार शुक्रवारी संध्याकाळपर्यंत  24 कॅरेट सोन्याचा भाव 1,55,066 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला होता.

3 / 5
22 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,040 रुपये तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,16,300 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असतो. त्यामुळे हाच दर असेल. परंतु गुडरिटर्न्सनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,57,520 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला आहे.

4 / 5
सोन्यासोबतच चांदीच्या भावातही वाढ होताना पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये चांदीचा भाव 2,64,000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. MCX च्या वायदा बाजारानुसार सोन्याचा भाव 2,52,042 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

5 / 5
तर गुडरिटर्न्स या अर्थविषयक माहिती देणाऱ्या वृत्तसंकेतस्थळानुसार चांदीचा भाव सध्या 2,69,900 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)