एका आठवड्यात कमाल झाली, 10 ग्रॅम सोन्याचा भाव थेट…चांदी तर 5000 रुपयांनी स्वस्त!

गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. आता मात्र आठवड्याभरात सोने महागले आहेत. तर चांदी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

| Updated on: Nov 23, 2025 | 9:22 PM
1 / 5
gold and गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी सोने आणि चांदी महाग होताना दिसत आहेत. तर कधी बाजार चालू होताच सोन्याचा भाव धडाम् झालेला पाहायला मिळतोय. गेल्या आठवड्याभरात तर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठे बदल झाले आहेत. silver rate today

2 / 5
भारतीय शेअर बाजारात आठवड्याभरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. त्याचा काहीसा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झालेला पाहायला मिळाला. गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 760 रुपयांनी महाग झाल्याचे पाहायला मिळाले.

3 / 5
गेल्या आठवड्याभरात 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 700 रुपयांनी वाढळा आहे. 23 नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,25,990 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहोचला. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 4061.91  डॉलर प्रती औंसवर ट्रेड करत होता.

4 / 5
आठवडाभरात सोन्याचा भाव वाढलेला असला तरी चांदीचा भाव मात्र कमी झालेला आहे. एका आठवड्यात चांदी तब्ल 5000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. 23 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 1,64,000  रुपये प्रति किलोवर पोहोचला.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)