सराफा बाजारात एचक खळबळ, सोन्याच्या भावात मोठी वाढ, एकाच दिवसात तब्बल…

एमसीएक्सवर 4 डिसेंबर रोजी एक्स्पायर होणाऱ्या चांदीचा भाव 5000 रुपयांनी वाढून थेट 1.53 हजारांच्या पुढे गेला. चांदीचा भाव 1,47,813 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला होता.

| Updated on: Nov 23, 2026 | 7:31 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सराफा जाराता सोने, चांदीचा भाव कोसळताना दिसतोय. ही पडझड पाहून भविष्यात सोनं 1 लाख 20 हजारांपेक्षाही स्वस्त होतं की काय, असं विचारलं जात होतं.

गेल्या काही दिवसांपासून सराफा जाराता सोने, चांदीचा भाव कोसळताना दिसतोय. ही पडझड पाहून भविष्यात सोनं 1 लाख 20 हजारांपेक्षाही स्वस्त होतं की काय, असं विचारलं जात होतं.

2 / 5

परंतु आता सोने स्वस्ताईचा बुडबुडा फुटला आहे. सोनं आजच्या सत्रात चांगलंच महागलं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एमसीएक्सवरील आकडे पाहून अनेकजण चकित झाले.

3 / 5

एमसीएक्सवर 4 डिसेंबर रोजी एक्स्पायर होणाऱ्या चांदीचा भाव 5000 रुपयांनी वाढून थेट 1.53 हजारांच्या पुढे गेला. चांदीचा भाव 1,47,813 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला होता.

4 / 5

सोन्याबाबत बोलायचे झाले तर सोन्याचा भावही एमसीएक्सवर 3000 रुपयांनी वाढून थेट एक लाख 25 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला आहे.

5 / 5

दरम्यान, सध्या सोन्याचा भाव तीन हजारांनी वाढलेला असला तरीही महिन्याभराच्या तुलनेत सोनं अजूनही स्वस्त असल्याचं बोललं जातंय. अजूनही तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही चांगली संधी असू शकते, असं बोललं जातंय. (टीप-कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us