…तर एक तोळा सोन्याचा भाव 90 हजारांवर पोहोचणार

Gold Price| गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात बरीच घसरण पाहायला मिळाली होती. आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

...तर एक तोळा सोन्याचा भाव 90 हजारांवर पोहोचणार
सोन्याचा दर
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 10:29 AM